Dictionaries | References

ज्योत

   
Script: Devanagari
See also:  ज्योति , ज्योती

ज्योत

ज्योत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दिव्याची ज्योत   Ex. सीमा दिव्याची ज्योत वाढवत आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinलौ
kanದೀಪದ ಬತ್ತಿ
malവിളക്കിന്റെ നാളം
panਲੌ
urdلَو , ٹیم , بتی کاگل , چراغ کی بتی کاوہ حصہ جوجل کرسیاہ ہوگیاہو

ज्योत

  न. जोत पहा . उजेड ; तेज ; चकाकी ; प्रभा ; प्रकाश . २ वात . ३ ( काव्य ) रूप . तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योति । - तुगा ३७७२ . ४ पाणी ; तेज ( रत्नाचें ). तैसीच हिरियाची ज्योती । - यथा २ . ६४० . [ सं . ज्योतिस ]
०रूप   स्वरूप - न . प्रत्यक्ष प्रकाश ; स्वयंसिध्द प्रकाश . परमेश्वरास हा शब्द लावितात . ज्योतिर्लोक - पु . आकाशांतील नक्षत्रलोक . [ सं . ] ज्योतिर्लिंग ज्योतिलिंग - पु . शिवाचें लिंग ; हीं १२ आहेत . बारा ज्योतिर्लिंग पहा . सत्य ज्योतिलिंगें बाराप्रात : काळीं स्मरण कराभूपाळी ज्योतिर्लिंगाची पृ . १० . ज्योतिर्विद्या - स्त्री . ज्योति : शास्त्र . ज्योति : शास्त्र - न . सूर्यचंद्र , ग्रहतारे इ० आकाशांत संचार करणारे दिव्य पदार्थ अथवा ज्योती , यांच्या वास्तविकभासमान स्थिती गती , त्यांचीं वास्तविक स्वरूपें , आकारघटना इ० गोष्टींविषयीं अवलोकनअनुमान यांवरून होणारें ज्ञान हा ज्याच्या विवेचनाचा विषय असें शास्त्र ; खगोलशास्त्र ; फलज्योतिषशास्त्र . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP