Dictionaries | References द दादुला Script: Devanagari Meaning Related Words दादुला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( काव्य . ) १ दादला ; नवरा ; पति . दादला पहा . उनसुं कलना नव्हे तो भला । खसम अहंकार दादुला । - तुगा ११६ . २ मर्द ; वीर ; शूर पुरुष . एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदांचे दादुले । हिंवताती । - ज्ञा १ . १३५ . [ दादला ] दादुलेपण - न . १ नवरेपणा ; नवर्याचा हक्क . २ स्वामित्वाचा अधिकार . खांडेधुआवन मागे अंतराळी । कवडे उकळी भूतळी । रोटी मागे साते पाताळी । दादुलेपणे । - शिशु १६२ . ३ पुरुषत्व ; मर्दपणा ; पौरुष . जळो तुमचे दादुलेपण । नपुसंकाहूनि हीन । - एरुस्व ८ . ६ . [ दादला + पण प्रत्यय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP