Dictionaries | References

दुआसबी

   
Script: Devanagari
See also:  दुआजवी , दुहजबी , दुहसफी , दुहसबी

दुआसबी     

वि.  ( दुहुसबी पहा ). १ दोहोंकडे लागू पडणारा ; दुपट्टी ; दुहेरी उपयोगी . ' कोणत्याहि दोन उपयुक्त गुणांचा एकाच जनावरांत प्रकर्ष झाल्यास त्यास दुआजबी जनावर म्हणतां येईल .' - के ३ . ११ . १९३६ . २ दुदील ; दुटप्पी . ' आपण श्रीमंतांस दुअसफी लिहिलें होते .' - पेद १९ . १०२ ; ' प्रस्तुत गुरारजी धोरपडे याचा शेहव बहरी , तर मुलें दुआसबी आहेत .' - पेद २४ . १५७ .
०मन   द्विधा मन . ' अनुकूल पूर्वग्रहांत बुडालेलें असून शिवाय पूर्वग्रहांतून स्वतःस मुक्त करून सत्य शोधनास सत्पात्र होण्यास समर्थ मन .' - के ११ . ५ . १९३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP