Dictionaries | References

दुर्वा

Script: Devanagari
See also:  दुरवा , दुर्वाव्रत , दुर्वाष्टमी

दुर्वा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : हरयाळी

दुर्वा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
durvā, durvāvrata, durvāṣṭamī Properly दूर्वा, दूर्वाव्रत, दूर्वाष्टमी.

दुर्वा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचे गवत याचे पांढरे व हिरवे असे दोन प्रकार असतात   Ex. शेतात दुर्वा उगवली आहे
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हरळ हरळी
Wordnet:
asmদুবৰি
benদুর্বা
gujધરો
hinदूब
kanಕರಿಕೆ
kasپینِسَم
kokहरयाळी
malദര്ഭ
mniꯇꯤꯡꯊꯧ
oriଦୂବ
panਦੱਭ
sanदूर्वा
tamஅருகம்புல்
urdدوب , نرم گھاس , ہری گھاس

दुर्वा     

स्त्रीअव . एक प्रकारचे पवित्र मानलेले गवत ; हरळीचा तीन पातींचा शेंडा प्रत्येक . हे गणपतीस वाहतात ; ( सामा . ) हरळी . दूर्वा पहा . [ सं . दूर्वा ]
( प्र . ) दूर्वा , दूर्वाव्रत , दूर्वाष्टमी इ० पहा .
स्त्रीअव . एक प्रकारचे पवित्र मानलेले गवत ; हरळीचा तीन पातींचा शेंडा प्रत्येक . हे गणपतीस वाहतात ; ( सामा . ) हरळी . दूर्वा पहा . [ सं . दूर्वा ]
( प्र . ) दूर्वा , दूर्वाव्रत , दूर्वाष्टमी इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP