Dictionaries | References

दोड

   
Script: Devanagari
See also:  दोडा

दोड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

दोड

  पु. १ ( राजा . ) कापसाचे बोंड . आणि पळहेचा दोडा । - अमृ ७ . २६३ . २ वेलदोडा . ३ कच्चे फळ . वायांविण तुटे दोड । मान सुख इच्छी भांड । - तुगा २८७७ . ४ शेवरी , रुई किंवा मांदार याचे फळ . दोडा अर्कतरुचा अमृतफलस्वाद दावितो थोडा । - मोकृष्ण ८७ . ३४ . ५ अफूचे बोंड . - कृषि ४९८ .
 वि.  ( अशिष्ट ) द्वाड ; खोडकर ; खट्याळ . [ द्वाड अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP