Dictionaries | References द दोन डगरीवर हात ठेवणें Script: Devanagari See also: दोन डगरीवर हात असणें Meaning Related Words दोन डगरीवर हात ठेवणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुट्टपी वर्तन असणेंदुटप्पीपणा करणें. ‘माधवसिंग जयनगरकर याचा दोही डगरीवर हात आहे.’-भाव २४. ‘सुजा मोठा धूर्त आहे. तो दोन डगरीवर हात ठेवून बसला आहे.’ -पामो ३०५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP