Dictionaries | References ध धकणे Script: Devanagari Meaning Related Words धकणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. कसेबसे रेटणे , कसेतरी ढकलणे , निभावणे , विर्वाह होणे . धकणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb खाणे शक्य असणे Ex. जेवणानंतरही मला ही मिठाई धकेल. HYPERNYMY:खाणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:चालणेWordnet:bdजाजाबाव kasہٮ۪کُن malഅകത്തോട്ട് പോവുക mniꯌꯥꯕ oriଚଳିବା See : भागणे, खपणे, चालणे धकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ निर्वाह ; निभाव होणे ; निभावून जाणे . महाराजांचा कारभार प्रजेच्या दुर्दैवाने धकला गेला . - विक्षिप्त २ . ३९ . २ ( खा . व . ) ( अन्न , जेवण ) घशाखाली उतरणे ; पोटांत जाणे ; खपणे . तिखटावेगळ भाकर न धके । - विक ७९ . ३ ( व . ) ( आगगाडी , वाहन इ० ) चालू होणे , धक्क्यावरुन हालणे . गाडी आताच धकली . ४ ढकलले , लोटले जाणे . जितके हरिभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल । - अफला ६२ . [ सं . दक्ष = वृद्धौ , शीघ्रार्थेच ; सिं . धिकणु = लोटणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP