Dictionaries | References

धपाटा

Script: Devanagari

धपाटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A hollow-sounding slap or thump. पोटाचा or शरीराचा ध0 वळणें-होणें g. of s. To become emaciate.

धपाटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A hollow-sounding slap or thump.

धपाटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तळहाताचा प्रहार   Ex. कसूर नसतानाही त्याला धपाटे खावे लागले.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
   see : थालीपीठ

धपाटा

  पु. थालीपीठ . धपका पहा . आमच्या घरी धपाटे केले होते . त्याने अर्धा धपाटा खाल्ला . २ तळहाताचा प्रहार ; मार ; चापट . ( पोटाचा , शरीराचा ) धपाटा वळणे - होणे - पोट खपाटीस जाणे . [ धप ]
  पु. थालीपीठ . धपका पहा . आमच्या घरी धपाटे केले होते . त्याने अर्धा धपाटा खाल्ला . २ तळहाताचा प्रहार ; मार ; चापट . ( पोटाचा , शरीराचा ) धपाटा वळणे - होणे - पोट खपाटीस जाणे . [ धप ]

धपाटा

   धपाटा वळणें-होणें-पोट खपातीस जाणें. ‘खपाता वळणें’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP