Dictionaries | References

न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा

   
Script: Devanagari

न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा

   उत्तरा नक्षत्रांत पाऊस नसेल तर श्राद्धाला सुद्धां तांदुळ मिळणार नाहीं. इतकें दुर्भिक्ष होईल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP