Dictionaries | References

नाठा

   
Script: Devanagari
See also:  नाटा

नाठा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नांठा

नाठा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Vile, bad, naughty, good for nothing. Pr. साठी आणि बुद्धि नाठी. The word is little used or known.

नाठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Vile, naughty. Pr. साठी आणि बुद्धि नाठी

नाठा     

वि.  वाईट ; खराब ; दुष्ट ; गचाळ . हा शब्द फारसा प्रचारांत नाही . म्ह ० साठी बुद्धी नाठी . [ नाट किंवा न + स्था ? ]
०ळ   नाठळ नाठ्याळ - वि . १ वाईट ; दुष्ट ; लबाड ( माणूस ). भलेतर देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाच्या काठी देऊ माथा । - तुगा २१०८ . २ खोडसाळ ; अडेल ; द्वाड ; त्रासदायक ( पशु इ० ). [ सं . अनास्था + आल प्रत्यय . - भाअ १८३२ . राजवाडे ]
०ळणे   नाठळणे - अक्रि . दुर्गुणी , दुष्ट , द्वाड होणे , असणे ( मनुष्य , पशु ).
०ळी   नाठळी नाठ्याळी नाटाळकी नाठाळकी - स्त्री . वाईटपणा ; दुष्टपणा ; द्वाडपणा ; खोडकरपणा ( माणूस , पशु यांचा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP