Dictionaries | References

निगई

   
Script: Devanagari
See also:  निगड , निगडी

निगई     

 स्त्री. निरगुंडी ; निर्गुंडी ; एक प्रकारचे झाड . याची पाने त्रिदळ असतात , ह्यांचा उपयोग आहे . कोंकणात बाळंत स्त्रियांना अंग धुणे बाधूं नये म्हणून पाण्यांत टाकतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP