Dictionaries | References

निबर

   
Script: Devanagari
See also:  निंबर

निबर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाचें काळीज निबर आसा अशें   Ex. निबर काळजाचो मनीसूच हत्ये सारके उणाकपणाचे गुन्यांव करूंक शकता
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
घट काळजाचो फातरा काळजाचो उरफाट्या काळजाचो
Wordnet:
asmপাষাণ হৃদয়
bdगोरा गोसो
benপাষাণ হৃদয়
gujસંગદિલ
hinकठोरहृदय
kanಕಠೋರ ಹೃದಯಿ
kasسنٛگ دِل
malകഠോരഹൃദയനായ
marपाषाणहृदयी
mniꯊꯝꯃꯣꯏ꯭ꯀꯟꯕ
oriକଠୋରହୃଦୟ
panਪੱਥਰ ਦਿਲ
sanशून्यहृदय
tamகல்மனசு
telపాషాణ హృదయంగల
urdسنگ دل , بے رحم , ظالم , پتھر دل , بے مروت , شقی القلب
adjective  फातरा भशेन घट काळजाचें   Ex. एक निबर बायल आपल्या दूद पियेवपी भुरग्याक रडपी सोडून गेली
MODIFIES NOUN:
बायल
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
पाशाणी घट काळजाचें
Wordnet:
bdअन्थाइ बिखा
benপাষাণী
gujનિષ્ઠુર
hinपाषाणी
kanಕಲ್ಲುಮನಸ್ಸಿನ
kasسَنٛگ دِل , بےٚ آر
malകഠോരഹൃദയക്കാരിയായ
nepपाखण्डी
oriପାଷାଣୀ
panਪੱਥਰ ਦਿਲ
tamகல் நெஞ்சமுடைய
telపాషాణ హృదయంగలది
urdسنگ دل , بے رحم , ظالم
See : क्रुर, निर्भय, कडक, कडक, घट, घट, निर्दयी, कठोर

निबर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nibara a Old and tough; dry and stiff--a plant &c.: hard, firm, compact--stones or things gen.: stale--an egg: old and impaired gen.
nibara n Sunshine or heat of the sun.

निबर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  निबरट
  Old and tough; dry and stiff. Oldish.
  Sunshine or heat of the sun.

निबर     

वि.  उष्ण , ऊन , कडक , कडकडीत , गरम , तप्त , तापलेले ;
वि.  कठीण , घट्ट , जून , टणक , राकट .

निबर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कडक, जून

निबर     

वि.  १ जुना आणि चिंवट ; कोरडा आणि ताठ ; जून ( झाड , फळ इ० ). २ कठिण ; मजबूत ; घट्ट ; टणक ( दगड किंवा सर्वसाधारण कोणताहि पदार्थ ). विघ्न देखोनियां थोर । होय मत्स्य का सूकर । नातरी पाठी करोनि निबर । रुप धरी कमठाचे । - एरुस्व २ . १३ . ३ शिळे ( अंडे ). ४ जुना व खराब झालेला ( पदार्थ ); वृद्ध ; म्हातारा . बांधा नंदा निबरा , गोपानी मानिला सुमंदानि बरा । - मोकृष्ण ४४ . १९ . ५ प्रखर , तीव्र . जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरुप उखरी स्थिरु । - ज्ञा १६ . ९ . [ सं . निर्भर - निब्भर - निब्बर ] निबरट , निबरड - वि . १ जून ; चिवट ; जुना ; टणक ; कोरडा आणि कडक ; वृद्धकळा आलेला ; घट्ट ; मजबूत बांध्याचा इ० ( वस्तु , मनुष्य , जनावर ). निबर पहा . तेआंही पासव मज निबरडा । उपमा वज्र कठीणा । - ऋ ९९ . २ जरा निबर , टणक .
 न. १ ऊन ; सूर्याची उष्णता ; ताप . २ ( कों . ) फुपाटा ; कढत राख . ३ स्वच्छ आभाळ ; ढग नाहीत अशी स्थिति . [ सं . निरभ्र ? निर्भर ? ]
०ढोण   धोंड वि . अतिशय टणक , कठिण ( दगड , फळ , फोड , गळूं , पोट , भाकरी इ० ). [ निबर + ढोण ]
०पणा  पु. कठिणपणा . अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे । परी करि तया उभजे । निबरपणा । - ज्ञा १८ . १८४ .
०वय  न. उतारवय . झाला हा निबरवया । - मोअश्व २ . ८७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP