Dictionaries | References प पंच खाद्य Script: Devanagari See also: पंच खाज Meaning Related Words पंच खाद्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (अ)खारिक,खोंबरें,खिसमिस,खसवस (खवा)ख्डी साखर, (आ) (गो.)नारळाचा खव,गूळ,चण्याची डाल इ. पांच जिन्नसांचा देवास दाखवावयाचा नैवेद्य. (इ) (कों.)तांदूळ किंवा गहूं,काजळ,कुंकू,उडीदाची डाल व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी. (ईखारीक,खोंबरे,डाल,लाह्या,पोहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP