Dictionaries | References

बंध

   
Script: Devanagari

बंध     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  चित्रकाव्य में छंद की ऐसी रचना जिसकी कुछ पंक्तियों के अक्षरों को विशिष्ट नियमों के अनुसार बैठाने से किसी विशेष प्रकार की आकृति या चित्र बन जाय   Ex. इस बंध से अश्व का चित्र बनने के कारण इसे अश्व बंध कहते हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बन्ध
See : गाँठ, आसक्ति, कैद, बंधन, बंद, तनी, बंधन, रतिबंध, धुस्स, फीता, बंद, साहित्य सृजन

बंध     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बांदपाची कृती वा भाव   Ex. चोरान खूब येत्न केले पूण बांदिल्लें सोडूंक शकलो ना
HYPONYMY:
मायपास
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बंधन पास गांठ
Wordnet:
benবাঁধন
gujબંધન
kanಬಂದನ
kasگَنٛڈ
marबंधन
mniꯄꯨꯜꯂꯤꯕ
nepबन्धन
panਗੱਠ
telబంధనము
urdبندش , بندھن , گرہ
See : पास

बंध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A regulation, law, rule, bond; a restriction or restraint in general. 2 Restriction, limitation, confinement. 3 A mode of writing stanzas &c.--disposing of the letters, according to a certain order, in the cells or compartments of a particular figure. 4 A piece of string, tape &c., anything to tie with: also any tie or fastening; and fig. a bond, fetter, shackle, let, hinderance. In this sense used also in comp. as मोहबंध, आशाबंध, मायाबंध, भवबंध. See other compounds under the more commonly employed words जाल & पाश.

बंध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A regulation. Restriction. A mode of writing stanzas. Tie. A bond, fetter.

बंध     

ना.  करार , कायदा , निय , बंधन ;
ना.  मर्यादा , सीमा , हद्द ;
ना.  आळा , निर्बंध , पाश ,

बंध     

 पु. ( महानु . ) महाभाष्य .
 पु. 
नियम ; कायदा ; शासन ; करार .
( व्यापक ) आळा ; निर्बंध .
मर्यादा ; सीमा ; हद्द ; इयत्ता .
श्लोक लिहिण्याची एक पद्धति ; विशिष्ट आकृतीच्या कोठ्यांत विशिष्ट प्रकारें याचीं अक्षरें लिहितात . पद्मबंध , वापीबंध , चक्रबंध इ० याचे प्रकार आहेत .
दोरीचा , फितीचा तुकडा ; बंद ; बांधण्याचें साधन .
बंधन ; बांधणें .
( ल . ) सांखळी ; शृंखला ; बेडी ; अडथळा ; विरोध जसें - मोहबंध , मायाबंध , भवबंध इ० .
कैद . तोडावे बंध सबळ सोडावे भूप हात जोडावे । - मोसभा १ . १०६ .
रचना ; बांधणी . मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक । - ज्ञा ११ . २२० .
( योग ) विशिष्ट मुद्रा ; मूलबंध ; उड्डियानबंध . माजि घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमारा । - ज्ञा ६ . २०८ .
( बुरडी ) सुपाची सळई व वीण ज्या कामटीनें एकत्र विणतात ती कांब . [ सं . ]
०त्रय  न. उड्डियान ( नाभिस्थानीं ); मूल ( गुदस्थानीं ) व जालंधरबंध ( कंठस्थानीं ). भेदिलें बंधत्रय । कुंडलिणीयोगें । - स्वादि १० . ५ . ३८ . [ सं . ]
०मोचन  न. प्रतिबंधांतून मुक्तता . - वि . बंधापासून सोडविणारा . [ सं . ]
०क  न. गहाण . - वि . बंधन करणारें . तेवीं बंधकीं कर्मी सुटिजे । नामें येणें । - ज्ञा १७ . ३६६ .
लोभी . [ सं . ]
०की  स्त्री. 
दासी .
व्यभिचारिणी . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP