Dictionaries | References

बयाण

   
Script: Devanagari
See also:  बयान

बयाण     

ना.  जबानी , निवेदन ;
ना.  तपशील , वर्णन , विस्तार .

बयाण     

 पु. 
विस्तार ; तपशील . तुमचे योग्यतेची वृद्धी असावी याचा आम्हांस किती सन्तोष याचा बयान नलगे . - रा ५ . ११ .
वर्णन ; तारीफ . रावजी शेवटचे ऐसे जे जाले त्यांचा बयान काय लिहूं ? - रा १० . १३९ .
( ना . ) जबानी ; म्हणणें . [ अर . बयान ]
०अर्ज  पु. सांगणी . ( क्रि० करणें ; सांगणें ). हेजीब जाऊनु राजभुवरासी हे हकीकती बयाण - अर्ज केले . - इमं १० .
०वार   वरा - क्रिवि . तपशीलवार ; सविस्तर . खबर बहुत बयानवार लिहिली . - रा १५ . ३१ . [ फा . ]
०तहरीरी  पु. लेखी जबाब .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP