Dictionaries | References ब बयान Script: Devanagari See also: बयाण Meaning Related Words बयान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : वक्तव्य, वर्णन बयान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. विस्तार ; तपशील . तुमचे योग्यतेची वृद्धी असावी याचा आम्हांस किती सन्तोष याचा बयान नलगे . - रा ५ . ११ .वर्णन ; तारीफ . रावजी शेवटचे ऐसे जे जाले त्यांचा बयान काय लिहूं ? - रा १० . १३९ .( ना . ) जबानी ; म्हणणें . [ अर . बयान ]०अर्ज पु. सांगणी . ( क्रि० करणें ; सांगणें ). हेजीब जाऊनु राजभुवरासी हे हकीकती बयाण - अर्ज केले . - इमं १० .०वार वरा - क्रिवि . तपशीलवार ; सविस्तर . खबर बहुत बयानवार लिहिली . - रा १५ . ३१ . [ फा . ]०तहरीरी पु. लेखी जबाब . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP