Dictionaries | References

बापायक पुत नाका, आज्याक कित्याक नातु जाय

   
Script: Devanagari

बापायक पुत नाका, आज्याक कित्याक नातु जाय

   ( गो.) बापाला मुलगा नको असला तर आज्याला तरी नातू कशाला हवा ? जिव्हाळयाच्या माणसांचीं एखाद्यावर अप्रीति झाली कीं तें माणूस सगळयांनाच नकोसें होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP