Dictionaries | References

बाहवा

   
Script: Devanagari

बाहवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bāhavā m A plant, Cassia fistula.

बाहवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  हातभर लांबीच्या काळ्या फळ्या येतात असे एक औषधी झाड   Ex. बाहव्याला पिवळी फुले येतात.
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujગરમાળો
hinअमलतास
kanಸ್ವರ್ಣಪುಷ್ಪಿ
malരാജദ്രുമം
oriସ୍ୱର୍ଣ୍ଣପୁଷ୍ପୀ
sanआरग्वधः
tamசம்பாத்
telసంపెంగ
urdاملتاس , کرمالا , شنپات , خیار شنبر , کروارا , ہیم پُشپ

बाहवा

  पु. एक औषधी झाड . याला पिंवळीं फुलें व हातभर लांबीच्या काळ्या शेंगा येतात . शेंगांतील मगज काळा व चिकट असून औषधी आहे . झाडाची सालहि औषधी व कातडी कमावण्याच्या उपयोगी आहे . - ज्ञाको ( ब ) १०० . [ सं . आरग्वध ] बाहवा , वे पंचक - न . काढ्यांत घालण्याचीं बाहवा इ० पांच औषधें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP