Dictionaries | References

बिदी

   
Script: Devanagari

बिदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

बिदी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A street or lane.

बिदी

  स्त्री. 
   ( खेड्यांतील , गांवांतील ) रस्ता ; गल्ली . बीद पहा . इंद्रियग्रामींचे राजबिदीं । - ज्ञा ७ . १०६ .
   ( ल . ) गांवांतील रस्त्यांतून वाहणारें घाणेरडें पाणी . परि गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी । ऐक्य तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी । - ज्ञा १८ . १२५२ . [ सं . वीथि ; का . बीदि ] बिदोबिदी - क्रिवि .
   रस्तोरस्तीं ; गल्लोगल्लीं . हरिच्या ह्या कैशा पडियल्या छंदी । हिंडली बिदोबिदीं बाजारेंसी । - ब २९४ .
   सर्वत्र ; चोहोंकडे . नंद धांवे बिदोबिदीं । गौळी हुडकती सांदोसांदीं । - ह २ . १२४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP