Dictionaries | References ब बिनी Script: Devanagari See also: बिंदावनी , बिंदी Meaning Related Words बिनी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 The nose or fore part of a turban. 3 The rim or projecting edge of the boarding which supports the wall over a doorway or window-aperture. 4 The slip which, laid along one leaf or fold of a door, overlaps the other leaf, and covers the line of juncture. 5 A marginal summary or a brief heading. बिनीचा Belonging to the van or front, i.e. chief, leading, arch, of the first rate--a soldier, musician, thief, blackguard, scamp. बिनी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The van; the forepart of a turban. बिनी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. सैन्याची आघाडी ; म्होरप ; बिन्दी . धायगुडे थोरात पांढरे लगड होते बिनीला । - ऐपो १९१ .( कों . ) कपाळपट्टी .पागोट्याचें केळें ; कपाळावर येणारा पुढचा भाग .दारास दिलेली वरची आडवी पट्टी .दार , खिडकी इ० च्या चौकटीचा वरचा भाग .दाराची मधली उभी पट्टी .दार , खिडकी इ० च्या दोन फळ्यांतील फट बुजविण्याकरितां एकीस जी उभी पट्टी टोकतात ती .समासांत लिहिलेला सारांश किंवा प्रकरणाचा लहान मथळा . बिना पहा .नाकावरची टोपी ; नासात्राण . टोपास बिन्या वगैरे बावन्न बिरदे सिद्ध होऊन गोटाबाहेर निघाले . - भाब ५६ . [ फा . बीनी = नाक ] वर असणें - सर्वांच्या पुढें असणें . बिनीचा - वि .पुढचा ; अघाडीच्या भागाचा .( ल . ) मुख्य ; अग्रगण्य ; पहिल्या प्रतीचा ( सैनिक , गवई , चोर , सोदा , भामटा ).०दार वि. ( नाक असलेलें ) वळीच्या खालच्या बाजूस पुढें आलेला भाग असलेलें ; बिनी किंवा केळें असलेलें ( पागोटें ). [ फा . ]०पट्टी स्त्री. नासात्राण ; घोणात्राण . - राव्यको ४ . १६ .०वाला पु. बिनीतींल शिपाई , इसम .सैन्याच्या हालचाली व तळ देण्यासंबंधानें मराठ्यांच्या सैन्याच्या आघाडीवरील अधिकारी . ( इं . ) क्वार्टरमास्टर - जनरल . Related Words बिनी जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी अघाडी मारणें अघाडी उपलाणें उपलानें हरोल हरोली हरोळ आघाडी van तमाषबिनी परज बहीर बिंदी बिना सड केळ मोहर शिर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP