Dictionaries | References भ भानगड Script: Devanagari Meaning Related Words भानगड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वेव्हाराची वा वादाची गजाल वा विशय Ex. तुमी कोणाचेच खाजगी भानगडींत पडपाक जायना HYPONYMY:आर्थीक विशय ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बाब मामलोWordnet:asmমামলা kasمعاملہٕ marमामला nepमामिला panਮਾਮਲਾ sanप्रकरणम् urdمعاملہ , قضیہ noun कोणाचेय भानगडींत पडपाची क्रिया Ex. ढोंगी सादूचे भानगडींत पडून हांवें हजारांनी रुपया वगडायले ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लफडें घुसपा गोंधळWordnet:bdफोन्दो kanಮೋಸ marजाळे mniꯂꯧꯅꯝ ꯂꯥꯡ telచుట్టూ తిరుగుట urdپھیر , چکر , فریب noun ओगी रावन एकेच सुवातेर बसून गुप्त वा अदृश्य रुपान करतात अशी कारवाय Ex. ही पुराय भानगड तुजीच ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:malകുതന്ത്രം oriଚକ୍ରାନ୍ତ urdچکر , چکّر See : कटकट भानगड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. पोरानें पोथ्यांची भा0 करून टाकली; त्यापासीं कापड घ्यावयास रुपये दिल्हे होते त्यांची त्यानें काय भा0 केली तें न कळे; ही तुमच्या कज्जांतली भा0 कांहीं उलगडत नाहीं. 2 Any intricate and confused dispute, case, affair. Ex. त्याची माझी दाहा रुपयांची भा0 पडली आहे. See under लांझा. भानगड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Intricacy and confusedness; any intricate and confused case. भानगड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गडबड , गुंतागुंत , गोंधळ , घोटाळा , चुथडा , जंजाळ , झंझट , झमेला , वांधा . भानगड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : घोटाळा, मामला, उचापत, उचापत भानगड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गुंतागुंत ; घोंटाळा ; अव्यवस्था ; गोंधळ ; चुथडा . ही तुमच्या कज्जांतील भानगड कांहीं उलगडत नाहीं .घोंटाळ्याचें किंवा भांडणाचें काम , प्रकरणं .वांधा ; तंट्याचें कारण . त्याची माझी दहा रुपयांची भानगड पडली आहे . [ हिं . भांजना ]०खोर भानगड्या - वि . घोंटाळा , अव्यवस्था , गोंधळ करण्यांत आनंद मानणारा ; भानगडी करणारा . भानगडणें - उक्रि . अव्यवस्थितपणा , घोंटाळा , गुंतागुंत करणें ; भानगडींत पडणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP