Dictionaries | References भ भाळ Script: Devanagari Meaning Related Words भाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The forehead. भाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The forehead. भाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कपाळ , ललाट . भाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कपाळ भाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. कपाळ ; भाल पहा . खेळे हा लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायावरी । - तुगा ६९७ .नशीब ; दैव . भोगावांचुनि न सरे जें असतें कर्म आपल्या भाळीं । - मंत्ररामायण , उत्तरकांड ३६२ . [ सं . भाल ] स्त्री. धोतर अंगावर घेण्याची एक तर्हा ; खांद्यावर धोतर घेणें . ( क्रि० घेणें , मारणें ). गोविंदरावांनीं अंगावर धोतराची भाळ , घेतली .०पिटणें अत्यंत दुःख झालें असतां कपाळ जमिनीवर आपटणें ; फार दुःख , शोक करणें . तें कळतां तच्छोकें रुरु एकांतीं रडे पिटी भाळ । - मोआदि ३ . ३१ .०फुटणें नशीब फुटणें ; मोठी आपत्ति येणें ; अभागी होणें . आपुलें फुटलें जरि भाळ । - संग्रामगीतें १२५ .०नेत्र पु. शंकर ; शिव .०पत्र न. दिव्य करण्यास राजी असणार्याचें म्हणणें ज्या कागदावर लिहून आरोपीच्या कपाळावर बांधतात तो कागद . [ सं . भाल + पत्र ]०लोचन वि. शंकर . अयाळवळचण ; ज्याची अयाळ दोन्ही कडे पडते असा ( घोडा ). - अश्वप १ . ९८ .भाळीं लिहिणें कपाळीं असणें ; नशिबांत असणें . सुखदुःख घडे विधिनें लिहिलें पहिलेंच कीं असें भाळीं । - मोकर्ण २ . २८ . सामाशब्द - Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP