Dictionaries | References म मंगळें Script: Devanagari See also: मंगल , मंगळ Meaning Related Words मंगळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मंगलदायक वस्तु ; शुभ चिन्ह ; ताईत वगैरे अशुभहारक वस्तु . ' इंद्र निघतां वृत्रवधासी । मंगळें केली त्यासी । तीं मंगळें तुजपाशीं । अहर्निशीं तिष्ठोत । ' - भारा अयो ६ . ३२ . ' गरुड जातां अमृतासी । विनतें मंगळें केलीं त्यासी । तीं मंगळें तुजपासी । ' - भारा अयो . ६ . ३३ .- ३५ . ( सं . मंगल ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP