Dictionaries | References म मंद्र Script: Devanagari Meaning Related Words मंद्र महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नाभिस्थानचा गंभीर नाद . एक स्वर , ध्वनि . [ सं . ]०नाद पु. ( संगीत ) ह्रदयांतून निघणारा नाद . ह्या नादाचा उपयोग जवळच्याशीं बोलतांना करतात .०सप्तक न. ( संगीत . ) मंद्रनादयुक्त सात स्वरांचा समुदाय .०स्वर पु. ( संगीत ) रागालाप सुरु असतां तो मंद्रसप्तकांतील अमुक स्वरापर्यंत जावा अशी मर्यादा दाखविणारा त्या सप्तकांतील स्वर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP