|
पु. ( संगीत . ) कर्नाटक संगीत पद्धतींतील एक ताल . ह्याचे मात्रा - प्रकार पांच आहेत ते असे :- ८ , १० , १२ , १६ , २० . वि. पु. शिकारीकरितां बसण्यासाठीं खणलेला खळगा . - मनोहर मासिक मे १९३६ . पु. पु. एक प्रकारचें कडधान्य ; मटकी पहा . पाठशाळा ; धार्मिक शिक्षणसंस्था . मंद ; सुस्त ; संथ ( बैल , टोणगा इ० ). बुद्धिहीन ; जडबुद्धि . [ सं . मृष्ट = गुळगुळीत धुतलेला ; देप्रा . मठ्ठ ] आश्रम , गुहा . यती , गोसावी , ब्रह्मचारी इ० चें राहण्याचें स्थान . गंधर्व सोडोनिया मठीं । आलीस कां । - कथा २ . १२ . ७१ लहान देऊळ . स्थान ; जागा . ना ते साटवण मठ । ब्रह्मविद्येचे - ऋ २७ . [ सं . ] ०भिक्षा स्त्री. ( भिक्षा मागण्यासाठीं बाहेर न जातां ) मठांत मिळालेली भिक्षा . मठाधिकार पु . गोसावी , बैरागी , संन्यासी इ० चा विवक्षित काळापर्यंत मठांत राहण्याचा हक्क . [ मठ + धिकार ] मठाधिकारी , मठाधिपति , मठाधीश , मठपति पु . मठांत राहण्याचा हक्क असलेला गोसावी , यति , बैरागी इ ०मठारा पु. ढोंगी साधू . सांडा सांडा रे मठारे । एकी गांठी सवें धुरें । - तुगा ३२५५ . मठिका , मठी स्त्री . लहान मठ . ( विनयानें उल्लेख करतांना ) लहान घर . ( व ) चावडी .
|