Dictionaries | References म मडें Script: Devanagari See also: मड , मढें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मडें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जीव नाशिल्ली कूड Ex. तळ्या देगेर एक प्रेत बेवारशी अवस्थेंत सापडलें HYPONYMY:मेल्लें मेल्ली ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रेत शव मेल्ली कूडWordnet:asmশৱ bdसह benমৃতদেহ gujલાશ hinलाश kanಶವ kasمۄردٕ , لاش malപ്രാണന് പോയ ശരീരം marशव mniꯑꯁꯤꯕ꯭ꯍꯛꯆꯥꯡ nepलाश oriଶବ panਲਾਸ਼ sanशवः tamபிணம் telశవం urdلاش , نعش , مردہ , فوت شدہ جسم Rate this meaning Thank you! 👍 मडें A dictionary, Marathi and English | Marathi English | | Used of a callous and incorrigible person. Rate this meaning Thank you! 👍 मडें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A corpse. Rate this meaning Thank you! 👍 मडें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. न. प्रेत ; मुडदा ; शव . देह पडतां म्हणती मडें । - दा १३ . ६ . २३ . [ सं . मृत ; प्रा . मड ; का . मडि = मरणें ] ( कों . ) प्रेत ; मुडदा ; मढें . चितेवरी शोभल मड । - दावि १४७ .०पाताळावप ( गो . ) ठार मारणें . मड्याच्या ताळ्याचें , ताळूवरचें लोणी खाणारा पु . ( ल . ) अतिशय नीच व लोभी मनुष्य . मड्यावर पाय देऊन जाणें , करणें मरणोन्मुख मनुष्याकडेहि दुर्लक्ष्य करुन ( कांहीं जरुरीच्या कामानिमित्त ) दुसरीकडे निघून जाणें . मेलें मडें आगीला भीत नाहीं कोडग्या व निगरगट्ट माणसाबद्दल योजितात . म्ह० उपद्रवी , त्रासदायक माणूस ; पीडा ; लचांड . केश उपटल्यानें काय मडें हलकें होतें ? ( गो . ) मडें गेलें मसणा , त्याची ना वासना . ( गो . ) देवादिकांचा अंगांत होणारा संचार ; अवसर ; घुमारा ; किंवा असा संचार झालेला माणूस . [ सं . मृत ; प्रा . मड ; का . मडि = मरणें ] ( व . ) मड्यास शृंगार नाहीं रयतेला उपकार नाहीं .०कळा स्त्री. मरणसमयीं तोंडावर येणारा फिकटपणा , पांडुरता . ( ल . ) केलेल्या गुन्ह्याच्या भीतीमुळें चेहर्यावर दिसणारा निस्तेजपणा .०पंचक न. वैशाख महिन्यांतील धनिष्ठा नक्षत्रापासून पाच नक्षत्रांचा काल ( धनिष्ठापंचक ). या अवधींत मृत्यु फार होतात .०पेंड न. मढ्याची जकात . - अस्पृ ३८ . Related Words मडें मडें खायरें हत्तीचें मडें शव आडांगी, आडांग्याचें मडें पादत, धुम्याचें मडें गाजत गोथै जाग्रा शवः शवभक्षिन् मुरदाख़ोर मृतभक्षक مردہ خور مۄردٕ کھاو பிணம் பிணம்திண்ண శవ భక్షి মৃতদেহ শৱ শবালী শৱ-ভক্ষী ଶବ ଶବଭକ୍ଷକ ਮੁਰਦਾਖੋਰ ਲਾਸ਼ શબ ભક્ષી લાશ ಶವ ಹೆಣ ತಿನ್ನವ പ്രാണന് പോയ ശരീരം ശവംതീനി लाश శవం सह dead body मेल्ली कूड प्रेत खायरें body करवडे काशांव रडूं मढें रडें स्वीडिश प्रेत रड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP