Dictionaries | References म मढें Script: Devanagari See also: मड , मडें Meaning Related Words मढें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 maḍhēṃ & मढेपंचक Better मडें & मडेपंचक. मढें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A corpse. मढें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. प्रेत ; मुडदा ; शव . देह पडतां म्हणती मडें । - दा १३ . ६ . २३ . [ सं . मृत ; प्रा . मड ; का . मडि = मरणें ]०पाताळावप ( गो . ) ठार मारणें . मड्याच्या ताळ्याचें , ताळूवरचें लोणी खाणारा पु . ( ल . ) अतिशय नीच व लोभी मनुष्य . मड्यावर पाय देऊन जाणें , करणें मरणोन्मुख मनुष्याकडेहि दुर्लक्ष्य करुन ( कांहीं जरुरीच्या कामानिमित्त ) दुसरीकडे निघून जाणें . मेलें मडें आगीला भीत नाहीं कोडग्या व निगरगट्ट माणसाबद्दल योजितात . म्ह०केश उपटल्यानें काय मडें हलकें होतें ?( गो . ) मडें गेलें मसणा , त्याची ना वासना .( व . ) मड्यास शृंगार नाहीं रयतेला उपकार नाहीं .०कळा स्त्री. मरणसमयीं तोंडावर येणारा फिकटपणा , पांडुरता .( ल . ) केलेल्या गुन्ह्याच्या भीतीमुळें चेहर्यावर दिसणारा निस्तेजपणा .०पंचक न. वैशाख महिन्यांतील धनिष्ठा नक्षत्रापासून पाच नक्षत्रांचा काल ( धनिष्ठापंचक ). या अवधींत मृत्यु फार होतात .०पेंड न. मढ्याची जकात . - अस्पृ ३८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP