Dictionaries | References

सांगाडा

   
Script: Devanagari

सांगाडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , the hull, shell, compages. 2 Applied, as Hulk is, to any animal or thing huge and unwieldy.

सांगाडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The skeleton, frame. The hull.

सांगाडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या आकारास आधारभूत रचना   Ex. कारखान्यात मोटारींचे सांगाडे पडले होते.
 noun  एखादी गोष्ट तयार करण्याआधी तिच्या घटकांना जोडून तयार केलेले तिचे पूर्वरूप   Ex. बांधकामाचा सांगाडा तयार आहे.
Wordnet:
urdڈھانچہ
   See : कलबूत

सांगाडा

  पु. वस्तूच्या आकारास आधारभूत रचना ( शरीर , गाडा , पलंग , नाव , छत्री इ० स दांडे , लांकडें इ० च्या आधारानें झालेली . यावरून चर्मादि वेष्टन होऊन वस्तु पूर्ण होते ); सांपळा ; खोका . २ मोठी , अवजड वस्तु , प्राणी , धूड ; मढें . ३ विहिरींतील चौकट . [ सं . सम् ‍ + घट् ‍ ] सांगाडी - स्त्री . विहिरीच्या भिंती पडूं नयेत म्हणून तळाशीं दिलेली आधारचौकट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP