Dictionaries | References

मढ

   
Script: Devanagari

मढ     

 पु. 
 पु. कळी ; अंकुर . तो तृतीय - नयनाचा मढु । फुटला जैसा । - ज्ञा ११ . ३०४ .
मठ पहा . - पाटणचा शिलालेख शक ११२८ .
कोठडी . मग आघवींचि सडीं । धानाच्या आंतुल्या मढीं । - ज्ञा १८ . ७४२ . [ सं . मठ ; प्रा . मढ ; हिं . पं . मढी ] मढगा - पु . मठ ; आश्रम ; घर . मडघा पहा . [ मठिका ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP