Dictionaries | References म मर्फा Script: Devanagari Meaning Related Words मर्फा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. लहान टिमकी , नगारा . ह्यावर टिपरीनें ठोका मारुन ताशाच्या मेळामध्यें तालाची लय दाखविण्याकडे उपयोग करतात . तासे मर्फे ते अंबूर किती वाजती । - ऐपो ११९ . [ फा . ] मर्फाची , मर्फेकरी - पु . मर्फा वाजविणारा . - समारो २ . ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP