Dictionaries | References

मां

   
Script: Devanagari
See also:  मा , मांई , माई , माउली , मावली

मां     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : माँ, माता, माता

मां     

क्रि.वि.  नको ; नाहीं . तेह वेळीं मा - भणौणि न घसरें चालतां । दुनी देहुडी आंगें घालितां । - शिशु ५६२ .
नकार . न यावया मा जिभ लाज ना दे । - आविश्वा २३ .
ना ; होय ना ? ( प्रश्नार्थक अव्यय ). तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा । - ज्ञा ११ . १५६ .
मग ; नंतर . मा एक जन्म येथें दीजोका । मा काई होइल ते पाहिजे । - चक्रधर सि . सू . सूर्योरात्री पा मारील । मां आपणया उदो करील । - अमृ ६ . २१ .
जरी ; यद्यपि . तान्हेलया मृगतृष्णा । न भल्या सीण जे सणा । मा भेटलया कोणा । काय भेटलें । - अमृ ७ . २१० .
तरी पण . मा चंद्रासि उणें । स्फुरतें कां । - अमृ ७ . १७२ .
तर मग . तेवीं हरिभक्तां देहाचा अभावा । मा काळ कणवा घालील घावो । - एभा २ . ६८३ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP