Dictionaries | References म माच { mācḥ } Script: Devanagari Meaning Related Words माच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .māca m The central or interior portion of a terrace, foundation-wall &c. filled or to be filled with broken or small stones: also the material employed. v भर, घाल.denoting unity, and thus corresponding with Head; as शेळी माच एकवीस; मेंढी माच बावीस. But माच applies only to the numbers above 20, as बुद्ध applies to the numbers below 20. माच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A rickstool. m Central or interior portion of a terrace. माच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. शेळी , मेंढी यांची गणती करतांना विसांवरील संख्येस लावतात तो प्रत्यय . उदा० शेळी माच एकवीस . मेंढी माच बावीस . विसाच्या आंतील संख्येस बुद्ध शब्द लावतात . पु. पु. माचोळी ; माळोंचा ; माचा .फोडलेल्या अथवा लहान धोंड्यांनीं भरलेला किंवा भरावयाचा गच्ची , पाया इ० कांचा मध्य , आभ्यंतर भाग .०बकरी स्त्री. माचांतील बकरी ; वीस संख्येहून अधिक असलेली बकरी .गच्ची इ० करतांना जमिनींत घातलेलें भरण . ( क्रि० भरणें ; घालणें ).माळा ; मांडव ; सोपान . कीं प्रासादाचेनि मीषें । आकाशा मांच बांधले जैसें । - ऋ १६ . नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचु बांधला अंतराळां । - ज्ञा ११ . ३०३ .( कों . ) पेंढा , गवत , सर्पण इ० ठेवण्यासाठीं जमिनीवर धोंडे मांडून किंवा मेढी पुरुन त्यांवर आडवींउभीं लांकडें घालून केंलेला माळा .आश्रय .ठिकाण .( व . ) माकण ( पाणी आणण्याची )( व . ) आढी ( आंबे इ० पिकविण्यासाठीं घातलेली ). आंब्याचा माच .खाट ; पलंग . [ सं . मच = धारण करणें ; सं . मंच ] माचण - स्त्री . लहान माचा . माच A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माच m. m. a way, road, [L.] (cf.माठ, माथ). माच The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माचः [mācḥ] A way, road. माच Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 माच m. (-चः) A road, a way. Related Words माच दगडाचा माच माठ्य तारंगण माचा माची माचवा माठ बुद्ध दगड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP