रंगरूपाने एकसारखा, एखाद्या वस्तूच्या अगदी हुबेबुब किंवा जुळणारा
Ex. मला ह्या साडीवर मिळतीजुळता ब्लाऊज शिवायचा आहे.
ONTOLOGY:
बाह्याकृतिसूचक (Appearance) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
SYNONYM:
मिळता मेळखाऊ मॅचिंग
Wordnet:
asmমিলা
bdगोरोबनाय
benম্যাচিঙ্গ
gujમેચિંગ
hinमैचिंग
kanಮ್ಯಾಚಿಂಗ್
kasرَلوُن , میچِنٛگ
kokमॅचींग
malചേര്ച്ചയുള്ള
oriମ୍ୟାଚିଙ୍ଗ୍
panਮੈਚਿੰਗ
sanसुपर्याप्त
tamபொருத்தமான
telమ్యాచింగ్
urdمیچنگ