|
स्त्री. वेश्याव्यवसायाच्या सुरवातीस करावयाचा समारंभ . स्त्री. दंतमंजन ; मस ; राखुंडी . [ बं . ] स्त्री. पुरुषांच्या वरच्या ओठांवर व नाकाच्या खालील जागेंत येणारे केंस . ०लावणें ( व . ) वेश्याव्यवसायास आरंभ करणें ; धंद्याची सुरवात ; वेश्येनें प्रथमच एखाद्याशीं केलेल्या समागमाच्या वेळचा थाटाचा समारंभ . मांजर , वाघ , झुरळ इ० च्या तोंडावरील लांब केंस . [ सं . श्मश्रू ; प्रा . मूस ; का . मोशि ] ( वाप्र . ) ०उतरुन - एखाद्या गोष्टीची निश्चिती सांगतांना म्हणतात . देणें - एखाद्या गोष्टीची निश्चिती सांगतांना म्हणतात . ०मिशा होणें , मिशा उतरणें , मिशा खालावणें - मानखंडना होणें ; फजिती होणें ; नक्षा उतरणें . ( एखाद्या पातकाच्या प्रायश्चितार्थ क्षौर ( मिशा भादरणें ) करतात त्यावरुन ). मिशा किंवा मिशी भादरणें - फजिती करणें , बेअब्रू करणें ; अपमान करणें . मिशा - मिशी वर ताव देणें ; मिशी मिशा पाजविणें , मिशांना पीळ भरणें - सूड घेण्याच्या विचाराचें निदर्शक म्हणून मिशांवरुन हात फिरविणें ; तिरस्कारानें , रागानें , मिशा वळविणें . मिशा पिळणें ; मिशांस पीळ भरणें - गर्व वाहणें , ऐट मिरविणें ; धमक दाखविणें . च्यारि दिवस ते मिशांसि पिळितील । - मोउद्योग ४ . ९८ . मिशांना , मिशांवर तूप लावणें , मिंशीवर , मिशांवर शीत ठेवणें - श्रीमंती दाखविणें ; पोकळ , बाह्यात्कारी श्रीमंतीचा आविर्भाव करणें ; डामडौल करणें . मिशावर खेळप - ( गो . ) एखाद्यास न भिणें . मिशाळ , ळा - वि . मोठ्या मिशा असलेला . खालीं होणें , मिशा उतरणें , मिशा खालावणें - मानखंडना होणें ; फजिती होणें ; नक्षा उतरणें . ( एखाद्या पातकाच्या प्रायश्चितार्थ क्षौर ( मिशा भादरणें ) करतात त्यावरुन ). मिशा किंवा मिशी भादरणें - फजिती करणें , बेअब्रू करणें ; अपमान करणें . मिशा - मिशी वर ताव देणें ; मिशी मिशा पाजविणें , मिशांना पीळ भरणें - सूड घेण्याच्या विचाराचें निदर्शक म्हणून मिशांवरुन हात फिरविणें ; तिरस्कारानें , रागानें , मिशा वळविणें . मिशा पिळणें ; मिशांस पीळ भरणें - गर्व वाहणें , ऐट मिरविणें ; धमक दाखविणें . च्यारि दिवस ते मिशांसि पिळितील । - मोउद्योग ४ . ९८ . मिशांना , मिशांवर तूप लावणें , मिंशीवर , मिशांवर शीत ठेवणें - श्रीमंती दाखविणें ; पोकळ , बाह्यात्कारी श्रीमंतीचा आविर्भाव करणें ; डामडौल करणें . मिशावर खेळप - ( गो . ) एखाद्यास न भिणें . मिशाळ , ळा - वि . मोठ्या मिशा असलेला .
|