Dictionaries | References म मोळी Script: Devanagari Meaning Related Words मोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To make a cursory or scanty ablution. मोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A fagotor long bundle (of sticks, &c.)मोळी करणें To turn and bend.मोळी टाकणें To cast one's self down. मोळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओझे , गठ्ठा , भारा . ( जळाऊ लाकडाचा , उसाचा इत्यादी ). मोळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लाकूड वा ऊस किंवा गवत इत्यादींचा एकत्र बांधलेला मोठा गठ्ठा Ex. जळणाकरता आम्ही दोन मोळ्या विकत घेतल्या HYPONYMY:पेंडी मोळी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benগাঠরি gujભારો telమోపు urdگٹّھا , گٹّھر noun जळाऊ लाकडाचा गठ्ठा Ex. त्याने डोक्यावरील मोळी अंगणात उतरवली. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भारा ओझेWordnet:sanकाष्ठकलापः मोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जळणाच्या लांकडांचा भारा , ओझें किंवा गठ्ठा ; लांकडांचा भारा ; लांकडें , उंस , गवत इ० चा जो मोठा भारा तो . मोळी तसि गांधारी त्या अग्नींत स्वमूर्ति टाकिल तें । - मोसभा १ . ६८ .शरीराबद्दल तुच्छतेनें हा शब्द योजतात . मोळी उचलणें -( मनुष्याला ) उभें करणें ; उंच करणें ; उत्थापन देणें ; ( मनुष्याची ) तळी उचलणें .( होळीच्या खेळामध्यें ) मनुष्याची गठडी करुन त्याला वर उचलणें . मोळी बुचकळणें - स्नान करणें ( थोड्या पाण्यांत ) मोळी करणें - मनुष्याच्या देहाची गठडी करणें ( हातपाय व अंग दूमडून ) मोळी टाकणें - ( वैतागांत ) दमलेलें शरीर जमीनीवर टाकून पडणें ; ( विश्रांतीसाठीं , निजण्यासाठीं ). मोळीची बाहेरील टांग - स्त्री . ( मल्लविद्या ) हातपाय मोळीसारखें बांधून पायानें पाय अडकवून मारण्याचा डाव . मोळीकार - पु . मोळी विकणारा ; मोळीविक्या . मोळिकारा धांडोळितां रानें । जेवि मोळिए जोडिलें बावनें । - ऋ १० .०विक्या मोळक्या मोळविक्या - वि . लांकडांची मोळी विकून उदरनिर्वाह करणारा . [ मौल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP