Dictionaries | References

रहाटी

   
Script: Devanagari

रहाटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A dense wood or grove.

रहाटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A water-wheel woked with the feet. Fig. Custom.

रहाटी     

ना.  पद्धत , पुरातन प्रघात , प्रणाली , रीत , वळण ;
ना.  वहिवाट , शिरस्ता .

रहाटी     

 स्त्री. 
पद्धत ; रीत ; शिरस्ता ; पूर्वीपासून चालत आलेला प्रघात .
पायरहाट ; पायानें चालविण्याचें रहाटगाडगें .
आंबे इ० ची निबिड राई ; आंबे , बाभळी , सुरमाड इ० कांची जी निबिड राई असत्ये ती ; जाळी ; दाट झाडी . या दाट रहाटीमध्यें
( काव्य ) वागणूक ; वर्तणूक . [ राह ]
सूत उकलण्याकरितां ज्यावर प्रथमतः सुत ताणतात ती .
किल्ल्याच्या पायथ्याची झाडी ( जीमध्यें थोडिशी वस्ती असते अशी ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP