Dictionaries | References र राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी Script: Devanagari Meaning Related Words राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) राजा करील तें राककारण आणि बोम परब हा गांवांतला बडा माणूस करील ती दिवाळी. सामान्य जनता मोठया लोकांच्या पाठीमागून जात असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP