Dictionaries | References

राहट

   
Script: Devanagari

राहट     

 स्त्री. ( महानु . ) झाडी ; अरण्य ; जाळी . उदय अस्त द्वैत वाट । नाहिच राहट दिवाराति । ज्ञानप्रदीप ३६९ . रहाटी पहा .
 स्त्री. राहटी . राहटण - स्त्री . वर्तणूक . न घडे अन्यथा राहटण । - बोधवैभव १६८ . [ फा . राह ] राहटणे - उक्रि . आचरणे ; वर्तणे . शुभाशुभ राहटे प्राणी । तितुके दृष्टी देखती । - मुआदि १६ . १३८ . राहटी - स्त्री .
वागणूक . रहाटी पहा . तैसी भूतमात्री राहटी । मवाळ ते । १६ . १७० .
क्रम ; रीति .
व्यापार ; व्यवहार .
संसार . गृहिणी होवोनि दरिद्र यासी । राहटी करणे जळो ते । - मुआदि १५ . ४० . [ फा . राह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP