Dictionaries | References र रोप { rōpḥ } Script: Devanagari See also: रोंप , रोंपा , रोपा Meaning Related Words रोप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : भेस, रोंपो रोप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A young tree or plant, a sapling, a plantlet. रोप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A young tree or plant. रोप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एका जागेवरून उपटून दुसर्या जागी लावता येईल असे लहान झाड Ex. आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रोपटेWordnet:gujધરુ hinपौध kanಹುಟ್ಟುವಳಿ kasنِہٲلۍ kokतरवो malഞാറ് oriତଳି panਪੌਧ sanअग्रबीजः tamசெடி telమొక్క urdپود noun झाडाचे प्रारंभिक रूप Ex. पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात. ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रोपटेWordnet:asmগছপুলি bdलाइफां benচাড়াগাছ gujરોપો kanಗಿಡ kasکُل nepबिरुवा oriଚାରାଗଛ sanक्षुपः urdپودا , پودھا रोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्त्री. भाताची लावणी . - चित्रकृषि २ . ७ . पु. बाण . दुर्योधननृप मूर्छित केला भेदुनि उरांत रोपाने । - मोभीष्म ४ . १ . [ सं . ]लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ .बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप .( ल . ) पुढे मोठे होणारे व सध्यां लहान व नुकतेच जन्मलेले किंवा उत्पन्न झालेले आशास्थान . चंद्रवंशाचे हे रोप । - र २२ . रोपटा , रोपडा - पु . लहान , फोफावणारे परंतु उपटून दुसरीकडे लावतां येण्याजोगे ( आंबा , फणस इ० चे ) झाड . - शके १२८९ चा नागाव शिलालेख . रोपटा - पु . रोप तयार करण्याकरतां भाजून , खणून इ० प्रकारे तयार केलेली जागा . रोपटे - डे - न . फुलझाडाचे किंवा भाजीपाल्याचे रोप ; लहान झाड . रोपण - न .लावणी ; पेरणी .बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ .दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य )( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे .खुपसणे ; खोंबसणे ; घुसविणे ; रोवणे . - अक्रि . घुसणे ; आंत जाणे ; शिरणे ; शिरकणे . रोपदळ - न . ( कों . ) नारळ - सुपारीची रोपे ; लहान झाडे ( दुसरीकडे उपटून लावण्या योग्य अशी ) . आमचे वाडीत रोपदळच बहुत आहे , झिटे नाहीत . रोपलावणी - स्त्री . ( हेट . ) काढलेले रोप शेतांत योग्य खत घालून व चिखल करुन लावणे . रोपा - स्त्री . ( कों . ) रोप ; सुपारीचे लहान , कोंवळे झाड ( सुपार्या येण्यापूर्वीचे ). रोप A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोप a 1.रोप b &c. See p.889, cols. 1, 2.रोप m. 1.m. (√ 1.रुप्) confusing, disturbing, [W.] रोप m. 2.m. (fr.Caus. of √ 1.रुह्) the act of raising, setting up, planting, fixing in &c., [MBh.] an arrow, [Śiś.] ; [Naiṣ.] रोप n. n. a fissure, hole. रोप The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोपः [rōpḥ] [रुह्-णिच् हस्य पः कर्मणि अच्]The act of raising or setting up.Planting; एता जात्यस्तु वृक्षाणां तेषां रोपे गुणास्त्विमे [Mb.13.58.24.] An arrow; एकौघेः समकाल- मभ्रमुदयी रोपैस्तदा तस्तरे [Śi.19.12.] A hole, cavity.-Comp.-शिखी fire produced from arrows; स्मररिपोरिव रोपशिखी पुरां दहतु ते जगतामपि मा त्रयम् [N.4.87.] रोप Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोप m. (-पः)1. An arrow.2. Confusing, disturbing, (the ideas.)3. The act of raising or planting. n. (-पं) A hole, a vacuity, a chasm.E. रुप् to disturb, aff. घञ् . ROOTS:रुप् घञ् . Related Words रोप आंब्याचे रोप पौध seedling sapling रोप लावणे रोप वे रताळ्याचे रोप aerial tramway cable tramway ropeway tramway پود نِہٲلۍ अग्रबीजः ਪੌਧ तरवो ಹುಟ್ಟುವಳಿ ତଳି ഞാറ് yam plant ધરુ herb herbaceous plant চারা tram செடி మొక్క yam habiliment clothing vesture article of clothing wearable wear कवाथी कावथी apogamic seedling रोपटे कथंबा विरढा शेत सोसणें nurse crop plant protection assistant plant protection officer transplanting थांब इरडणें तारवा आवाण इरडो खणील मळकटा मळफ plant breeder and officer in charge, agriculture research station दपने आवणी कावती कथांबो ऊळ रोपटा रोपडा लावणी करणे बोईरुप बोटलणें रोंपा फ्लावर फुलावर डुंखण डुंखन डेचके ढांकळ विरडा शेतकापणी लोळगा आरंवठी आगिओ वाढळ वाढाळ वाढाळू चरोव तरुं डेचकी रताळे रोपा तरवा find fault with आंवणी गुठली इरडा करणो किरायतें रोपना ब्याणें रुहक भाजावळ पानवेल बनफ्शा चिंचिणी डुंख डेंखण Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP