Dictionaries | References ल लंगडणे Script: Devanagari Meaning Related Words लंगडणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे Ex. पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो. ENTAILMENT:चालणे HYPERNYMY:चालणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)Wordnet:asmলেঙেৰোৱা bdलेंग्रा लेंग्रा थाबाय benল্যাংড়ানো gujલંગડાવું hinलँगड़ाना kanಕುಂಟು kasلوٚنٛگ لوٚنٛگ کٔرِتھ پَکُن kokलंगडप malമുടന്തുക mniꯃꯈꯣꯡ꯭ꯁꯦꯛꯄ nepखोच्याउनु oriଲେଙ୍ଗଡ଼େଇବା panਲੰਗੜਾਉਣਾ tamநொண்டிநட telకుంటిగా నడుచు urdلنگڑانا noun लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव Ex. त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते. ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmলেঙেৰা benখোড়ানো gujલંગડાવું hinलँगड़ाना kanಕುಂಟು kokकुटणी malമുടന്ത് mniꯈꯣꯡ꯭ꯁꯦꯛꯄ nepलङ्गड्याइ oriଛୋଟେଇବା panਲੰਗੜਾਉਣਾ tamநொண்டி telకుంటడం urdلنگڑانا , لنگڑاہٹ , لنگڑاپن , بَھچک लंगडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. लंगणे ; एक पाय अधू असल्यामुळे दुसर्या पायावर भार देऊन चालणे ; पाय काढीत , वेडेवांकडे चालणे . [ सं . लग - लग , फा . लंगीदान ; हिं . लंगडना ] लंगडणी - स्त्री . एक पाय अर्धवट किंवा न टेकतां उड्या मारीत चालणे . लंगडदीन - वि . लंगडार्या मनुष्यास थट्टेने म्हणतात . लंगडशाई - शादी - स्त्री .लंगडत चालणे . ( क्रि० घालणे ).लंगडीचा खेळ . एक पाय आंखडून धरुन दुसर्या पायावर उडत चालणे . ( क्रि० घालणे ; करणे ). - वि . लंगडा . [ लंगडा ] म्ह० लंगडशादी पायात वादी . लंगडा - वि .एक पाय आखूड किंवा अधू असलेला .अधू ; पंगू ; हतशक्ति ; विकल ; व्यंगी ( पाय , हात इ० ने - मनुष्य , पशु ).( ल . ) ( एखाद्या जरुर असलेल्या मनुष्याच्या किंवा वस्तूच्या अभावामुळे ) पंगू ; कमजोर ; निकामी . ( काम , यंत्र , इ० ). एक बैल नाही यामुळे नांगर लंगडा झाला . म्ह० लंगडच्या लंगड आन गांवखोरी पण चरेना . लंगडी - स्त्री . एक खेळ ; एक पाय दुमडून दुसर्या एकाच पायाने उड्या मारीत चालणे .०कोशिंबीर स्त्री. एक मुलींचा खेळ . - मखेपु २७१ .०सबब स्त्री. तुटपुंजे , अप्रयोजक , अप्रमाण कारण ; अपुरे निमित्त ; असमर्पक कारण . वजनदार पुढार्यांना कांही सबबीवर पकडले . - के १७ . ५ . ३० . Related Words लंगडणे gimp لوٚنٛگ لوٚنٛگ کٔرِتھ پَکُن लेंग्रा-लेंग्रा थाबाय limp لنگڑانا खोच्याउनु লেঙেৰোৱা ল্যাংড়ানো ଲେଙ୍ଗଡ଼େଇବା लंगडप நொண்டிநட కుంటిగా నడుచు മുടന്തുക hitch hobble લંગડાવું ਲੰਗੜਾਉਣਾ लँगड़ाना ಕುಂಟು लंगणे लुचपणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP