Dictionaries | References

लाहाणा

   
Script: Devanagari

लाहाणा     

वि.  
लाभदायक . लाहणा पहा .
लाभ करुन घेणारा . साधकहि येथ लाहाणा । जो या साधना साधूं जाणे । - एभा ११ . ५०७ . लाहाणी - स्त्री . प्राप्ति . लाहणी पहा . लाहाणे - न .
प्रेम ; निष्ठा . नवल भावार्थाचा महिमा । मज विश्वात्म्याचा झाले आत्मा । ऐसे लाहाणे तया आम्हा । मज पुरुषोत्तमा वश केले । - एभा ११ . १५५९ .
ऐक्य
प्राप्ति . जयां मोक्षाचे लाहाणे । - ज्ञाप्र ८९४ . - क्रि . प्राप्त होणे . लाहणे पहा . लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्ती नर । - एभा २० . १९३ . लाहाते - न . प्राप्ति ; लाभ . जीवा नाही कुडीचे लाहाते । ये भिन्नभिन्न पंचभूते । - तुगा ७१३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP