Dictionaries | References ल लेंप Script: Devanagari See also: लेप Meaning Related Words लेंप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . लेंप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . आंथरण्यापांघरण्याच्या उपयोगी असे कापूस भरुन केलेले वस्त्र ; रजई ; दुलई . लेपडी , लेंपडी - स्त्री . बसण्याची किंवा अंथरावयाची दुलई ; आंथरण्याची लहान गादी . लेपडीची टोपी - स्त्री . लेपाची खोळ ( चहादाणीतील चहा थंड होऊं नये म्हणून त्यावर घालण्याची ). लेपड , लेंपड - न . हलक्या जातीचा लेप ; बारीकसा व वाईट असा लेप . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP