Dictionaries | References

लोभी मनुष्याची श्रद्धा, तृप्त होईना कदां

   
Script: Devanagari

लोभी मनुष्याची श्रद्धा, तृप्त होईना कदां

   लोभी ( हावर्‍या ) मनुष्याची इच्छा, अभिलाषा, केव्हाहि तृप्त होणें शक्य नसते. ज्याची इच्छा तृप्त होते, तो लोभीच नव्हे. अभिलाषेचें सातत्य हेंच लोभत्याचें लक्षण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP