Dictionaries | References

लोळी

   
Script: Devanagari
See also:  लुळी

लोळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A small anchor of a particular kind.

लोळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A small bell-clapper. A small pendulum.

लोळी

  स्त्री. 
  स्त्री. गलबताचा लहान नांगर . लोयली पहा .
  स्त्री. 
  स्त्री. ( लोहारी ) कुदळ , खोरे इत्यादीचे नेढे करण्याकरितां लागणारे लोखंड .
   ( कों . ) श्रम , झोंप , थकवा इ० मुळे मूल , माणूस , पशू यांना होणारी लोळण्याची इच्छा ; पेंग .
   गाढव इ० स येणारी लोळण्याची लहर ; त्यांनी घेतलेली लोळण - णी . ( क्रि० घेणे ; घालणे ; मारणे ; येणे ).
   आळसामुळे किंवा गुंगीमुळे अगर पेंग आल्यामुळे झालेली लोळण्याची इच्छा ; पडून रहण्याची इच्छा . ( क्रि० येणे ). [ लोळणे ]
   ( महानु . ) गुंडाळी , गांठ . जाणिवेयांची लुळी झळाळिली । - शिशु ४३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP