Dictionaries | References

वर वर मिळताः लग्न कोण करता

   
Script: Devanagari

वर वर मिळताः लग्न कोण करता

   ( महानु.) जर पतिसुख किंवा पत्नीसुख सहज बाहेर मिळतें तर लग्न कशाला हवें ? पण तसें होत नाहीं म्हणून लग्नाचा मार्ग पत्कारावा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP