Dictionaries | References

वारा

   
Script: Devanagari

वारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to the wind by pouring it from a height: also to winnow generally.

वारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Wind or air.
वारा घालणें   Fan.
वारा घेणें   Snuff up the air. Fig. Run riot, spurning authority and control.
वारा न घेणें   Hold far aloof.
वारा पिणें   To become sad.
वाऱ्याबरोबर मांडणें   Be ready to quarrel with the wind. To be very quarrelsome.
वाऱ्यावर टाकणें   Cast adrift or utterly away.
वाऱ्यास उभा न करणें   Keep at a distance from one's presence or person.
वाऱ्यास देणें   Winnow.
वारा वाहीलें तसें करणें   To sail with the wind, to float with the stream &c.

वारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वायू

वारा     

 पु. 
वात ; चलित वायु ; हवा ; न दिसणारे परंतु स्पर्शास समजणारे पंचमहाभूतांतील एक तत्त्व . - ज्ञा १५ . ३७६ .
( ल . ) वीरश्री ; स्फुरण . शिंद्यांना भरला वारा । - संग्रामगीते ७३ .
संचार ; अंगांत येणे . कंपु नोहे आंगी वारा । जगदंबेचा । ऋ ६५ . [ सं . वा = वाहणे ] ( वाप्र . )
०घालणे   पंखा , चवरी वगैरे साधनांनी हवेस चलन देऊन वारा लागेल असे करणे .
०घेणे   खाणे पिणे
( वासरे वगैरे ) मोकाट सैरावैरा पळूं लागणे ; उड्या मारुं लागणे .
( ल . ) निर्बंध झुगारुन देऊन स्वैर वर्तन करणे ; मोकाट सुटणे ; अद्वातद्वा बागणे . स्वरुप तुमचे पाहून पापिणी जीव आमचा प्याला वारा । - होला १०२ . तेणे करुन रांगडे बहुत वारा प्याले । - पेद २१ . १७७ .
०न   किंवा पडूं देणे - अगदी अलिप्त , दूर राहणे ; किंचितहि संबंध न येऊं देणे ; संसर्ग टाळणे .
घेणे   किंवा पडूं देणे - अगदी अलिप्त , दूर राहणे ; किंचितहि संबंध न येऊं देणे ; संसर्ग टाळणे .
०पडणे   वारा वहावयाचा बंद होणे .
०पिणे   
वारा घेणे पहा .
दुःखी , उदासीन , उत्साहहीन , खिन्न , उद्विग्न होणे .
०फिरणे   मत बदलणे ; स्थिति पालटणे .
०मोकळा   - सोडणे - अपानवायु सोडणे ; पादणे .
करणे   - सोडणे - अपानवायु सोडणे ; पादणे .
०मोकळा   , सरणे - अपानवायु सुटणे ; पश्चिमद्वारे वायु बाहेर पडणे ; पादणे . वार सरतां मोठी फजीति । - दा १८ . १० . २० .
होणे   , सरणे - अपानवायु सुटणे ; पश्चिमद्वारे वायु बाहेर पडणे ; पादणे . वार सरतां मोठी फजीति । - दा १८ . १० . २० .
०वाजणे   वारा वाहणे ; जोराचा गार वारा सुटणे . वारा वाजतां करपती ओली पिके । - दा ९ . ८ . २९ .
०वाजेल   वाहील तशी पाठ करावी ओढवावी , द्यावी , वारा वाहून पाठ द्यावी , वारावाहेल तसे करावे पाठीवर घ्यावा
वार्‍याच्या प्रवाहाबरोबर जावे , वारा बाहील त्या दिशेने जावे , वार्‍याच्या अनुरोधाने जहाज हांकारावे .
( ल . ) वेळ पडेल तसे , प्रसंग ओळखून वागावे .
०होणे   वाताहत होणे . हळहळ बहु झाली होय संसार वारा । - सारुह ३ . ७३ . वाजता वारा लागूं देणे किंचितहि त्रास न सोसणे ; स्वतःस अणुमात्र तोशीस लागूं न देणे ; अजीबात त्रास टाळणे . वार्‍याचा उपद्रव पु .
हवेंतील फरकामुळे होणारी पीडा , बाधा .
पटकीची सांथ . वार्‍याचा बुंद - पु . हवेचा अल्पांश ; किंचितहि वायुचे वाहणे ; बारीकशी झुळूक ( बहुधा नास्तिपक्षी ). वार्‍याची मोट - स्त्री . ( ज्याप्रमाणे वारा एका गाठोड्यांत बांधणे अशक्य त्याप्रमाणे ) परस्परांपासून दूर व भिन्न अशा अनेक वस्तु अथवा व्यक्ति एकत्र आणण्याची व ठेवण्याची क्रिया ; अनिर्बंध वस्तूंचे एकत्रीकरण . ( हे अशक्यप्राय असते ).
०बांधणे   क्रि . अशक्य गोष्ट करुं जाणे .
०वार्‍याचे   - न . ( वार्‍याने चालणारे ) जहाज ; गलबत ; नौका . वार्‍याबरोबर - शी भांडणे - अतिशय भांडखोरपणा करणे ; नसते कलह उकरुन काढणे . वार्‍याला लाथा मारणे - निष्फळ काम करणे . वार्‍यावर टाकणे - अजिबाद सोडून देणे ; टाकून देणे ; पूर्णपणे त्याग करणे ; हयगय , दुर्लक्ष करणे . वार्‍यावर भारे बांधणे - मनोराज्य करणे . वार्‍यावर वरात भुसीवर चिठी - भूसपर ठेंगा - बेजबाबदारीचे , निष्काळजीचे काम ( वरात म्हणजे पैसा देण्याविषयी चिठ्ठी . ती वार्‍यावर देणे म्हणजे कांही तरी करणे ); ताळमेळ नसलेली गोष्ट करणे . वार्‍यावर सरणे -
घोडे   - न . ( वार्‍याने चालणारे ) जहाज ; गलबत ; नौका . वार्‍याबरोबर - शी भांडणे - अतिशय भांडखोरपणा करणे ; नसते कलह उकरुन काढणे . वार्‍याला लाथा मारणे - निष्फळ काम करणे . वार्‍यावर टाकणे - अजिबाद सोडून देणे ; टाकून देणे ; पूर्णपणे त्याग करणे ; हयगय , दुर्लक्ष करणे . वार्‍यावर भारे बांधणे - मनोराज्य करणे . वार्‍यावर वरात भुसीवर चिठी - भूसपर ठेंगा - बेजबाबदारीचे , निष्काळजीचे काम ( वरात म्हणजे पैसा देण्याविषयी चिठ्ठी . ती वार्‍यावर देणे म्हणजे कांही तरी करणे ); ताळमेळ नसलेली गोष्ट करणे . वार्‍यावर सरणे -
कुठे तरी भटकणे ; वहावत जाणे ; कांही तरी भरमसाट बोलत सुटणे .
अवखळ होणे ; आडदांडपणा करणे ; स्वैर वागणे . वार्‍यावशी - वार्‍यासोई - वार्‍याबाग - क्रिवि . वार्‍याच्या गतीच्या अनुरोधाने ; प्रवाहाबरोबर ; प्रवाहाच्या दिशेने . वार्‍यास उभा करणे - राहूं देणे - राहणे - स्वतःपासून दूर ठेवणे ; संबंध न ठेवणे ; संसर्ग टाळणे . वार्‍यास देणे - उपणणे ; वारवणे ; वारसंडणे . सामशब्द - वारापाणी - न .
वारा व पाणी यांच्या सुलभतेमुळे क्षुल्लकत्व दर्शक दुर्लक्षित , उपेक्षित स्थिति ; अवहेलना ; उपेक्षा ; हेटाळणी ; तिरस्कार ; हेळसांड . मी बोलतो याचे उगीच वारापाणी करुन टाकूं नको . झाले बारापाणी वज्र तव भयेंचि देव कां पावे । - मोअश्व १ . १०६ .
नस्त्री . निरवानिरव ; वारासार ; फेड ; भागवाभागवी ( कर्ज - वाम वगैरेची ).
निरास ; निवारण ; अनिष्ट निरसन .
हवापाणी ; मोकळी स्वच्छ हवा ; एखाद्या ठिकाणचे हवामान ; आबहवा . चार दिवस वारापाणी खा मग बरा होशील . [ वारा + पाणी ] वारे - न .
वारा ; विशेषतः वाहणारा , हलणारा वारा .
साथ ; प्रसार ; प्रादुर्भाव ( रोग वगैरेचा ). उदा० पटकीचे वारे ; खोकल्याचे वारे . ( क्रि० चालणे ; वाहणे ; वाजणे ; सुटणे ). वारी रोग्याची वाजती । दावि ३७७ .
संचार ; अंगात येणे ; पिशाच्चबाधा . ( क्रि० येणे ; भरणे . ) अंगी घेऊनियां वारे दया देती । तयां भक्तांहाती चाट आहे . । - तुगा २८४२ . वारे निराळे बोले । देहामध्ये भरोनि डोले । - दा ९ . ८ . २२ .
झांक ; छटा ; चर्या ; सूरत ; गुणसमुच्चय . ( विशिष्ट गोष्टीकडे कल , आवड , विशिष्ट बौध्दिक सामर्थ्य , कौशल्यदर्शक ). कारकुनीचे वारे .
लहर ; लाट ; उर्मि ; प्रवृत्ति ; कल उदा० प्रीतीचे - ममतेचे - रागाचे - शोकाचे - आनंदाचे - वारे .
जोम ; उत्साह ; सामर्थ्य ; आनुवंशीक ओज , तेज , रग वगैरे . उदा० तारुण्याचे - बळाचे - शक्तीचे - वारे . हिंदुलोकांत स्वातंत्र्याचे वारे कसे ते माहित नाही . - नि . अंगी भरले नूतन वारे । - विक ३ .
सामान्यतः एखादी चमत्कारिक कल्पना , वेड , खूळ वगैरे . सुधारणेचे वारे महाराजांच्या डोक्यांत शिरले . - टिले ४ . ३३६ .
स्पर्श ; वास . एका राज्यव्यवस्थापकाने राज्यास संपत्तीचे वारे लागूं नये म्हणून कडक कायदे केले . - नि ५४ .
अंश ; भाग . त्यातले बिलकुल वारे ऐन साठीच्या अमलातहि प्रस्तुत ग्रंथकाराचे ठिकाणी आढळत नाही . - नि .
आविर्भाव ; देखावा ; आव ; अवसान . चोरापुढे त्याने पहिलवानगिरीचे वारे अंगी आणण्याचा प्रयत्न केला .
अर्धांगवायु ; पक्षवात . वारी अंगावरुन जाती । - दा ९ . ८ . २९ .
०फिरणे   बदल होणे ; संगति लागणे ; संबंध येणे . संपत्तीचे वारे आजपर्यंत कसे ते मुळीच लागले नाही असे देश पृथ्वीवर पुष्कळ आहेत . वारे सुटणे परिस्थिति , वातावरण उत्पन्न होणे . कायदेभंगाचे हिंदुस्थानात वारे सुटले . - के १२ . ७ . ३० .
०सूत्र  न. ( गो . ) पिशाच्चाचा फेरा . वारेघशी क्रिवि . उघड्यावर ; वार्‍यावर ; हवेवर . रसाची घागर तुळशीपाशी उतरली व वारेघशी ठेविली - खरादे ६९ . वारेमाप क्रिवि .
प्रमाणाबाहेर ; भलतीकडेच ; बेअंदाज ; बेछूट .
बेताल ; असंबध्द ; विसंगत ; अद्वातद्वा ( बोलणे , भाषण ). वारेलग - क्रिवि . वार्‍याच्या प्रवाहांत , झोतांत . कां वारेलगे पाखिरुं । गगनी भरे । - ज्ञा १३ . ३१४ . वारेहळक - वि . वारा लागून वाळलेले ; वार्‍यावर टाकून वाळलेले .

वारा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वारा  f. f. a harlot, courtezan, [MBh. vi, 5766] (cf.-कन्यका &c.)

Related Words

उपरचा वारा   उपरबाहेरचा वारा   आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा   वारा   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   सोसाटयाचा वारा   हेटचा वारा   वारा पडणें   हेटबाहेरचा वारा   वारा वाजणें   वारा होणें   वाजता वारा   वारा घालणें   सुलट वारा   वारा पिणें   वारा खाणें   वारा घेणें   वारा मोकळा करणें   वारा मोकळा सोडणें   वारा लागूं न देणें   वारा आला पाऊस गेला   संसार वारा होणें   जंगलाचा वारा, घरचा भारा   मोठया झाडाला वारा लागतो   अंगावरून वारा जाणें   कानांत वारा शिरणें   उसवला दोरा, निसवला वारा   उसवल्या दोरा, निसवलया वारा   ऊन वारा न लागणें   ऊन वारा न सोसणें   ऊन वारा लागणें   ऊन वारा सोसणें   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   वारा खेळकर व अग्नि खोडकर   वारा येईल तशी पाठ देणें   वारा येईल तशी पाठ फिरविणें   वारा वाजेल तशी पाठ देणें   वारा वाजेल तशी पाठ फिरविणें   वारा वाहील तशी पाठ देणें   वारा वाजेल तशी पाठ ओवावी   वारा वाजेल तशी पाठ करावी   वारा वाजेल तशी पाठ द्यावी   वारा वाहील तशी पाठ ओवावी   वारा वाहील तशी पाठ करावी   वारा वाहील तशी पाठ द्यावी   घरचा भारा आणि शेताचा वारा   पाऊस धारोधार, वारा करितो सारासार   वारा फिरला कीं शिडाचीं तोंडें फिरतात   जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा   واوٕ گرای   সাগৰীয় বতাহ   लैथोनि गुसु बार   সমুদ্রের হাওয়া   ସାମୁଦ୍ରିକ ପବନ   सुखाचा वारा   वारा फिरणें   वारा लागणें   हरा वारा   पौर्वात्य वारा   समुद्री वारा   تَڑیا   ਤੜਿਯਾ   તડિયા   दर्यावारें   तडिया   तड़िया   கடற்காற்று   കടല്ക്കാറ്റ്   वारा पाहून पाठ द्यावी   वारा प्यालेलें वासरुं   वारा फुंकून खाणें   वारा फुंकून राहाणें   वारा बेवारशी, पाऊस उपवाशी   वारा येईल तसें उडवावें   हरा वारा देव्हारा   जीवा वारा पिणें   शिंवेवरुन वारा न जाणें   घरचा चारा आणि रानचा वारा   घरांतील चारा आणि बाहेरील वारा   हारा वारा बारा वर्षै देव्हारा   वारा येईल तशी पाठ द्यावी   सोन्यारुपयाचा वारा आणि खुदर्याचा भारा   रानाचा वारा व घरचा चारा   वाजता वारा लागूं न देणें   वारा न घेणें, न पडूं देणें   वारा पाहून पाठ द्यावी, कार्याची सिद्धि साधावी   वारा प्यालेल्या वासराला पुढचें दिसत नाहीं   हरा वारा देवारा, ताकाचा डेरा (दोन दिवसाचा)   मी अन् माझा नवरा, इतरांचा नको वारा   मी अन् माझा नार्‍या, इतरांचा नको वारा   मी आणि माझा नारा, दुसर्‍याचा न लागे वारा   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   air   land breeze   thermal wind   anabatic wind   geostrophic wind   gradient wind   drainage wind   electric wind   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP