Dictionaries | References

वाहवणे

   
Script: Devanagari

वाहवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  वाहेल असे करणे   Ex. अनेक लेखकांनी या दोघांबाबत हवे ते स्वातंत्र्य घेऊन श्रृंगार रसाचे पाट वाहवले
 verb  द्रव पदार्थ सांडून, वाहून जाईल असे करणे   Ex. मुलाने पाण्याची बादली वाहवली.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

वाहवणे

 अ.क्रि.  
   प्रवाहाबरोबर खाली वाहात जाणे ; लोंढ्यांत सांपडणे ; वहावटीस लागणे .
   झिरपणे ; पाझरणे ; थेंब थेंब गळणे , पडणे .
   ( ल . ) बोलतांना विषय सोडून बोलणे ; बहकणे ; भलतीकडे वळणे , घसरणे .
   ( प्रयत्न , कल्पना , योजना ) निष्फळ होणे ; बेत वगैरे फसणे ; वायां जाणे .
   सैरावैरा जाणे ; भलतीकडे जाणे . ऐसी पाचवटे जवळिके । करुनि वाहाविती अभिलाषे । - ऋ ५५ . [ सं . वह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP