परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे
Ex. तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kanಸಿಳುಕ್ಕಿಕೊಳ್ಳು
kasپھسُن
malകുരുങ്ങിപ്പോകുക
tamமாட்டிக்கொள்
telచిక్కుకుపొవు
एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे
Ex. प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
फसले जाणे शिकार होणे
Wordnet:
gujફસાવું
kanಸಿಕ್ಕಿಕೊಳ್ಳು
kasپَھسُن
kokफटवप
malചതിയില്പെടുക
panਫੱਸਣਾ
telచిక్కుకొను
urdپھنسنا , پھنس جانا