Dictionaries | References व विल्हा Script: Devanagari See also: विल्हे Meaning Related Words विल्हा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; a dependency, a dèpartement. विल्हेस लावणें -देणें -करणें To deliver or commit into the custody and charge of, or unto the care or management of. विल्हेस लावणें To dispose of under classes or heads; to put in order or set to rights; विल्हेस लागणें To get into order or place; to turn up. विल्हा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m -ल्हे f A class or head. A rank. A dependency.विल्हेस लागणें Get into order.विल्हेस लावणें-देणें Commit into the custody and charge of.विल्हेस लावणें Dispose of under classes or heads. विल्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ वर्ग ; भाग ; खातें ( मूळाक्षरांचें ). २ ( सामान्यतः ) प्रकार ; दर्जा ; विभाग . ३ ( किल्ला ; भाग यास ) जोडलेला , समाविष्ट केलेला भाग ; अंकित प्रदेश ; प्रांत . [ अर . विल्हा ] विल्हे करणें , विल्हे लावणें - १ निकालास लावणें ; निकालांत काढणें . २ लिहिणें ; व्यवस्थित मांडणें . दुसाला दप्तरीं विल्हे लावला . - वाडबाबा २ . ८५ . विल्हेस लागणें - व्यवस्था लागणें ; बंदोबस्त होणें . तुका म्हणे तरी लागलों विल्हेसी । - तुगा १८४५ . विल्हेस लावणें - वर्गवारीनें , प्रतवारीनें , प्रकारानुरूप लावणें ; व्यवस्था लावणें ; जम बसविणें . विल्हेस लावणें , विल्हेस देणें , विल्हेस करणें - हवालीं , स्वाधीन , ताब्यांत देणें , करणें ; सुपूर्त करणें . विल्हेवाट , विल्हय - स्त्री . १ उधळपट्टी ; वासलात ; फडशा ; निकाल ; धूळधाण . एकाची विल्हेवाट लावून दुसरी बरोबर सर्व सोहळे . - टि ४ . १३५ . २ व्यवस्था ; रचना ; मांडणी ; योग्य योजना . विल्हेवार - स्त्री . १ वर्गवारी ; खातेवारी ; वर्गीकरण ; निवड . २ वर्णानुक्रमरचना . प्रकृत कोशाची रचना , त्यांतील गुणदोष , यांतील सारी नांवें यांचे विल्हेवारीनें दिले आहेत . - नि १४४ . Related Words विल्हा विल्हा करणें विल्हा लावणें विल्हणा विल्हाणें चकारविल्ह्यांतला चकारविल्हा विल्हय तागा विल्हे सदर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP