Dictionaries | References श शिक्का मोर्तब करणें Script: Devanagari Meaning Related Words शिक्का मोर्तब करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सनदेवर शेवटीं अधिकाराची मुद्रा उठवितात व व्यवहार पुरा करतात. शेवट, समाप्त करणेंत्यासंबंधींचें श्रेय मिळविणें. ‘ हो, तोंवर दुसर्याचें सगळें वाढणें होईल, मग आयत्यावेळीं बाईसाहेब हळूहळू शिक्का मोर्तब करावयाला येतील डौलानें ! ’ -आमच्या आयु० आठवणी १४५. ‘ त्या ठरावावर शिक्का मोर्तब करण्यासाठीं समीतीची बैठक मुंबईला बोलावली. ’-केसरी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP